सामजिक उपक्रमा अंतर्गत नागरिकांच्या व परिसराच्या सुरक्षेकरिता सी सी टी व्ही कैमेरे लोकार्पण सोहळा सहाय्यक पोलिस आयुक्त मा. बाजीराव मोहिते साहेब यांच्या हस्ते करण्यात आला

जय महाराष्ट्र ! 🚩👏
माझ्या प्रभाग क्र. १७ (रास्ता पेठ-रविवार पेठ) येथील गणेश पेठ पांगुळ आळी सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट यंदाच्या वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त सामजिक उपक्रमा अंतर्गत नागरिकांच्या व परिसराच्या सुरक्षेकरिता सी सी टी व्ही कैमेरे लोकार्पण सोहळा सहाय्यक पोलिस आयुक्त मा. बाजीराव मोहिते साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी मा. नगरसेवक विरेंद्रजी किराड, प्रभाग प्रमुख मा. रविंद्र निंबाळकर, शाखाप्रमुख योगेश खेंगरे तसेच शिवसैनिक व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
एकच ध्यास प्रभागाचा विकास !

No automatic alt text available.

Image may contain: 2 people, people smiling, indoor

Image may contain: 10 people, people smiling, people standing

Image may contain: 9 people, people standing, wedding and indoor

Comments