जय महाराष्ट्र !
🚩
👏
आज माझ्या प्रभाग क्र. १७ (रास्ता पेठ-रविवार पेठ) मधील श्रीयाळशेठ राजाचा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातोय. त्यानिमित्त पुण्यनगरीच्या मा. महापौर सौ. मुक्ता टिळक यांनी भेट दिली. माझ्या पुणे मनपातील सहकारी नगरसेविका मा. सौ. सुलोचना कोंढरे, मा. तेजेंद्रजी कोंढरे, मा. रविंद्रजी माळवदकर, मा. खटावकर सर व श्रीयाळशेठ राजा उत्सव समिती पदाधिकारी उपस्थित होते. त्याठिकाणी उत्सव समितीतर्फे मा. महापौर व आमचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी....

Comments
Post a Comment