कर्नाटक राज्यात सार्वजनिक कार्यक्रमात तसेच कर्नाटक राज्य विधानसभेत "जय महाराष्ट्र" म्हणण्यास बंदी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या नगरविकासमंत्री रोशन बेग यांचा निषेध !
👎
पुणे शहर शिवसेनेतर्फे आज स्वारगेट येथे कर्नाटक सरकारला फ़क्त समज...! अन्यथा पुढे शिवसेना स्टाइल.....
कोण बेग ? असे किती आले अन किती गेले...
हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व त्यांची शिवसेना सदैव सीमावासियांच्या पाठीशी उभी आहे आणि उभी राहणार.... "जय महाराष्ट्र" हा केवळ शब्द नसून शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला दिलेला स्वाभिमान आहे..त्या स्वभिमानाला धक्का लावाल तर याद राखा !!
👉

।। जय महाराष्ट्र ।।

Comments
Post a Comment