जय महाराष्ट्र !
🚩
👏


आज माझ्या प्रभाग क्र. १७ (रास्ता पेठ-रविवार पेठ) भागातील बुधावार पेठ व रविवार पेठ भागातील कचरा समस्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील मनपा सहाय्यक आयुक्त मा. सुनील गायकवाड यांना बरोबर घेऊन प्रत्यक्ष जागेवर समजावून घेत त्या संदर्भात काही सूचना केल्या आहेत. सदर कचरा २ दिवसात साफ़ होण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. अन्यथा याविरोधात शिवसेना तीव्र आंदोलन करणार असल्याचे त्यांना सांगितले आहे. नागरिकांनी अशा कचरा संदर्भात काही तक्रारी असतील तर जरुर माझ्या नाना पेठ येथील संपर्क कार्यालयात संपर्क साधावा. त्याची त्वरित दखल घेतली जाईल.
कार्यालय संपर्क :- 02032408171
आपला विनम्र,
विशाल धनवडे
🚩
(शिवसेना उपशहर प्रमुख, नगरसेवक, क्रीडा समिती सदस्य)
विशाल धनवडे

(शिवसेना उपशहर प्रमुख, नगरसेवक, क्रीडा समिती सदस्य)


Comments
Post a Comment