जय महाराष्ट्र !
हिंदुस्थानातील तेजस्वी महापुरूष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आणि लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस त्रिवार अभिवादन!
आज या दोन्ही महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानिमित्त शिवसेना पुणे मनपा गटनेते मा. संजयजी भोसले, मा. कसबा विभागप्रमुख विजयजी ठकार, नगरसेविका मा. पल्ल्वीताई जावळे, सागर भोसले, हर्षद ठकार, योगेश येनपुरे, अनिल ठोंबरे, संतोष देवकुळे व शिवसैनिक उपस्थित होते.




Comments
Post a Comment