जय महाराष्ट्र ! 🚩👏
शिवसेना कसबा मतदार संघ रविंद्र नाईक चौक शाखेतर्फे शिवसेना पक्ष प्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी माझ्या सहकारी व नगरसेविका पल्लवीताई जावळे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख दत्ताभाऊ जाधव, शाखाप्रमुख अजय परदेशी यांनी केले होते. याप्रसंगी सुमित जाधव, प्रसाद जाधव, राहुल जेकटे, सागर गायकवाड, नितिन दरेकर, रविंद्र निंबाळकर, ज्ञानंद कोंढरे, चंदन साळुंके, योगेश खेंगरे, अनिल ठोंबरे उपस्थित होते. दत्ताभाऊ जाधव गेली २९ वर्ष हा कार्यक्रम करत आहेत.
शिवसेना...घराघरात मनामनात !

Image may contain: 12 people, people smiling

Image may contain: 20 people, people smiling, people sitting

Image may contain: 12 people, people smiling

Comments

Popular posts from this blog

सामजिक उपक्रमा अंतर्गत नागरिकांच्या व परिसराच्या सुरक्षेकरिता सी सी टी व्ही कैमेरे लोकार्पण सोहळा सहाय्यक पोलिस आयुक्त मा. बाजीराव मोहिते साहेब यांच्या हस्ते करण्यात आला