जय महाराष्ट्र !
🚩
👏
शिवसेना कसबा मतदार संघ, प्रभाग क्र. १५ मधील रमणबाग चौक शिवसेना शाखेचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी निरंजन दाभेकर, मयूर कडू, राहुल पारखे, नितीन परदेशी, गौरव पवार, धनंजय देशमुख, परेश खांडके, रविंद्र निंबाळकर, चंदन साळुंके, ज्ञानंद कोंढरे, योगेश खेंगरे व शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.
शिवसेना...घराघरात मनामनात !

Comments
Post a Comment