जय महाराष्ट्र
🚩
👏
काल शुक्रवार दि. २१ जुलै रोजी पुणे मनपा सर्वसाधारण सभेत मी पुणे शहरातील जुन्या वाड्यांच्या विकसनाच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर पुणे मनपाचे नगर अभियंता मा. प्रशांत वाघमारे यांनी काही स्पष्टीकरण दिले. सदर प्रश्न हा पुणे शहरातील मध्यभाग विशेष करून सर्व पेठांच्या बाबतीत अतिशय महत्वपूर्ण आहे. या विषयात मी भविष्यात सततचा पाठपुरावा करत सदर विषय हमखास मार्गी लावणार व गरज पडली तर शिवसेना पक्षाचे आमदारांना विधान भवनात यावर आवाज उठवायला लावणार हे निश्चित !

Comments
Post a Comment