।।वंदे मातरम्।।
II क्रांतिपर्व II
"क्रांतिकार्यातील आभाळाएवढ्या उंचीची पात्रे.. परंतु सगळ्यांचे पाय मातीचे ! अवघी जीवनमुल्ये कसोटीला लावणारे समरप्रसंग.. मानवी पातळीपेक्षा वेगळ्या पातळीवर जाणारे कथानक !
क्रांतिकारकांची एक विलक्षण प्रत्ययकारी अनुभूती देणारे- "क्रांतिपर्व"
(स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त अज्ञात क्रांतीकारकांना ज्ञात करून देण्याचा एक प्रयत्न !)
क्रांतिकारकांची एक विलक्षण प्रत्ययकारी अनुभूती देणारे- "क्रांतिपर्व"
(स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त अज्ञात क्रांतीकारकांना ज्ञात करून देण्याचा एक प्रयत्न !)
II क्रांतिकारकांचे सचित्र प्रदर्शन II
स्थळ- सावरकर खोली, फर्ग्युसन कॉलेज मुलांचे हॉस्टेल
दिनांक- २८ मे २०१७ (रविवार)
वेळ- सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.००
स्थळ- सावरकर खोली, फर्ग्युसन कॉलेज मुलांचे हॉस्टेल
दिनांक- २८ मे २०१७ (रविवार)
वेळ- सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.००

Comments
Post a Comment