Posts

Showing posts from August, 2017

सामजिक उपक्रमा अंतर्गत नागरिकांच्या व परिसराच्या सुरक्षेकरिता सी सी टी व्ही कैमेरे लोकार्पण सोहळा सहाय्यक पोलिस आयुक्त मा. बाजीराव मोहिते साहेब यांच्या हस्ते करण्यात आला

Image
जय महाराष्ट्र !  🚩 👏 माझ्या प्रभाग क्र. १७ (रास्ता पेठ-रविवार पेठ) येथील गणेश पेठ पांगुळ आळी सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट यंदाच्या वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त सामजिक उपक्रमा अंतर्गत नागरिकांच्या व परिसराच्या सुरक्षेकरिता सी सी टी व्ही कैमेरे लोकार्पण सोहळा सहाय्यक पोलिस आयुक्त मा. बाजीराव मोहिते साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी मा. नगरसेवक विरेंद्रजी किराड, प्रभाग प्रमुख मा. रविंद्र निंबाळकर, शाखाप्रमुख योगेश खेंगरे तसेच शिवसैनिक व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. एकच ध्यास प्रभागाचा विकास !
Image
जय महाराष्ट्र ! हिंदुस्थानातील तेजस्वी महापुरूष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आणि लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस त्रिवार अभिवादन! आज या दोन्ही महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानिमित्त शिवसेना पुणे मनपा गटनेते मा. संजयजी भोसले, मा. कसबा विभागप्रमुख विजयजी ठकार, नगरसेविका मा. पल्ल्वीताई जावळे, सागर भोसले, हर्षद ठकार, योगेश येनपुरे, अनिल ठोंबरे, संतोष देवकुळे व शिवसैनिक उपस्थित होते. .
Image
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती दिना निमित्त   विनम्र अभिवादन
Image
जय महाराष्ट्र  🚩 👏 'पुणे मनपा २४ तास पाणी पुरवठा योजनेची अजब पारदर्शकता' २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी २२६४ कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारून पुणे महापालिकेला कर्ज बाजारी करणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने पुणे जिल्हा संपर्क प्रमुख मा.आमदार श्री. उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत व पुणे मनपा शिवसेना गटनेते मा. संजयजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली दि. ७ जून रोजी पुणे मनपा आवारात भिक मांगो आंदोलन करण्यात आले होते. सभागृहात सदर ठराव भाजपने बहुमताच्या जोरावर पारित केला होता.  त्यावेळी चर्चे दरम्यान सर्वपक्षीय सदस्यांनी अत्यंत मौलिक सूचना केल्या होत्या ज्यामधे ठेकेदार निकष, निविदा प्रक्रिया, कामाची गुणवत्ता अशा अनेक मुद्द्यांचा समावेश होता. या कामात जेव्हा निविदा प्रक्रिया राबवली गेली तेव्हा मा. अरविंद शिंदे यांनी संपूर्ण निविदा प्रक्रियाच चुकीची तसेच त्यामधे बनाव असल्याची व कोणते ठेकेदार काय दराने काम करणार याबाबत सखोल माहिती सभागृहात निविदा उघडण्याच्या आधीच दिली होती. जेव्हा निविदा उघडल्या गेल्या तेव्हा घडलेही अगदी तसेच ! कर्जरोखी उभारून उभा केलेला निधी जर अशा पद्ध...
Image
# लोकशाहीर_आण्णा_भाऊ_साठे   यांच्या जयंती निमित्त   विनम्र अभिवादन.......!
Image
जय महाराष्ट्र !  🚩 👏 आज माझ्या प्रभाग क्र. १७ (रास्ता पेठ-रविवार पेठ) भागातील बुधावार पेठ व रविवार पेठ भागातील कचरा समस्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील मनपा सहाय्यक आयुक्त मा. सुनील गायकवाड यांना बरोबर घेऊन प्रत्यक्ष जागेवर समजावून घेत त्या संदर्भात काही सूचना केल्या आहेत. सदर कचरा २ दिवसात साफ़ होण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. अन्यथा याविरोधात शिवसेना तीव्र आंदोलन करणार असल्याचे त्यांना सांगितले आहे. नागरिकांनी अशा कचरा संदर्भात काही तक्रारी असतील तर जरुर माझ्या नाना पेठ  येथील संपर्क कार्यालयात संपर्क साधावा. त्याची त्वरित दखल घेतली जाईल. कार्यालय संपर्क :- 02032408171 आपला विनम्र, विशाल धनवडे  🚩 (शिवसेना उपशहर प्रमुख, नगरसेवक, क्रीडा समिती सदस्य)
Image
Image
जय महाराष्ट्र !  🚩 👏 शिक्षण क्षेत्रातील अशा निराशाजनक कामगिरीवर व दयनीय परिस्थितीवर युवासेनाप्रमुख मा. आदित्यजी ठाकरे यांनी कायमच आवाज उठवला आहे. यावर लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे अन्यथा शिवसेना आपल्या भुमिकेवर ठाम आहे. लवकरच पुणे विद्यापीठातील कारभार व विद्यार्थ्यांच्या समस्यांबद्दल पुणे शहर युवासेना व शिवसेना पक्षातर्फे आढावा बैठक घेण्याचे नियोजन आहे. प्राथमिक व माध्यमिक विद्यालय यांच्या समस्या, शालेय पोषण आहाराचा दर्जा व ठेकेदार निकष, विद्यार्थी वाहतुक सेवा, महाविद्यालयी न प्रवेश प्रक्रिया, सोयी-सुविधा, वसतिगृह समस्या, शाळा व महाविद्यालयीन क्रीडा क्षेत्रातील गैरकारभार, गुणवत्ता निकष दुर्लक्ष, विद्यार्थिनींची सुरक्षितता, शिक्षकांच्या समस्या, शिक्षकांच्या वेतन समस्या, उपहारगृह अवस्था, खाजगी क्लासेसची मनमानी अशा अनेक प्रश्नांवर पुणे शहर युवासेना संबंधित शिक्षण संस्था, महाविद्यालये, विद्यार्थी संघटना यांच्याशी संवाद साधुन त्यातील अनियमितता व गलथानपणा दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. पुणे शहरामधील शिक्षण क्षेत्रातील जास्तीत जास्त समस्या लवकरात लवकर मार्गी लावून प्रलंब...
Image
जय महाराष्ट्र !  🚩 👏 शिवसेना कसबा मतदार संघ, प्रभाग क्र. १५ मधील रमणबाग चौक शिवसेना शाखेचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी निरंजन दाभेकर, मयूर कडू, राहुल पारखे, नितीन परदेशी, गौरव पवार, धनंजय देशमुख, परेश खांडके, रविंद्र निंबाळकर, चंदन साळुंके, ज्ञानंद कोंढरे, योगेश खेंगरे व शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते. शिवसेना...घराघरात मनामनात ! 
Image
जय महाराष्ट्र !  🚩 👏 शिवसेना कसबा मतदार संघ रविंद्र नाईक चौक शाखेतर्फे शिवसेना पक्ष प्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी माझ्या सहकारी व नगरसेविका पल्लवीताई जावळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख दत्ताभाऊ जाधव, शाखाप्रमुख अजय परदेशी यांनी केले होते. याप्रसंगी सुमित जाधव, प्रसाद जाधव, राहुल जेकटे, सागर गायकवाड, नितिन दरेकर, रविंद्र निंबाळकर, ज्ञानंद कोंढरे, चंदन साळुंके, योगेश खेंगरे, अनिल ठो ंबरे उपस्थित होते. दत्ताभाऊ जाधव गेली २९ वर्ष हा कार्यक्रम करत आहेत. शिवसेना...घराघरात मनामनात !
Image
जय महाराष्ट्र !  🚩 👏 आज माझ्या प्रभाग क्र. १७ (रास्ता पेठ-रविवार पेठ) मधील श्रीयाळशेठ राजाचा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातोय. त्यानिमित्त पुण्यनगरीच्या मा. महापौर सौ. मुक्ता टिळक यांनी भेट दिली. माझ्या पुणे मनपातील सहकारी नगरसेविका मा. सौ. सुलोचना कोंढरे, मा. तेजेंद्रजी कोंढरे, मा. रविंद्रजी माळवदकर, मा. खटावकर सर व श्रीयाळशेठ राजा उत्सव समिती पदाधिकारी उपस्थित होते. त्याठिकाणी उत्सव समितीतर्फे मा. महापौर व आमचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी....
Image
जय महाराष्ट्र  🚩 👏 काल शुक्रवार दि. २१ जुलै रोजी पुणे मनपा सर्वसाधारण सभेत मी पुणे शहरातील जुन्या वाड्यांच्या विकसनाच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर पुणे मनपाचे नगर अभियंता मा. प्रशांत वाघमारे यांनी काही स्पष्टीकरण दिले. सदर प्रश्न हा पुणे शहरातील मध्यभाग विशेष करून सर्व पेठांच्या बाबतीत अतिशय महत्वपूर्ण आहे. या विषयात मी भविष्यात सततचा पाठपुरावा करत सदर विषय हमखास मार्गी लावणार व गरज पडली तर शिवसेना पक्षाचे आमदारांना विधान भवनात यावर आवाज उठवायला लावणार हे निश्चित !
Image
Ambition is an idol, on whose wings great minds are carried only to extreme, to be sublimely great, or to be nothing.
Image
Ambition is enthusiasm with a purpose... - Frank Tyger
Image
We all have dreams. But in order to make dreams come into reality, it takes an awful lot of determination, dedication, self-discipline, and effort.
Image
Image
विट्ठल विट्ठल जय हरी !
Image
|| गणेशाय नमस्तुभ्यं, सर्व सिद्धि प्रदायक  संकष्ट हरमे देवं, गृहाणार्घ्यम् नमोऽस्तुते कृष्णपक्षे चतुर्थ्यातु ,सम्पूजितं विधूदये। क्षिप्रं प्रसीद देवेश,अंगारकाय नमोऽस्तुते || 🌺  चंद्रोदय रात्री 10:13मि.
Image
पाऊले चालती पंढरीची वाट...... विट्ठल विट्ठल विट्ठल । ज्ञानेश्वर माऊली...ज्ञानराज माऊली तुकाराम ।
Image